Press & Media
Featured In Media
TV / Video
Tarun Bharat Kolhapur
· 25 Mar 2026
शिवाजी विद्यापीठात आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर संपन्न
| Tarun Bharat Digital Media | तरुण भारत कोल्हापूर |
कोल्हापूर येथील Shivaji University मध्ये आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.